
भडगाव : येथे सार्वजनिक वाचनालयात श्री.भगवान बलराम जयंती प्रसंगी उपस्थित मान्यवर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथे कृषी देवता श्री भगवान बलराम जयंती साजरी करण्यात आली.
येथील सार्वजनिक वाचनालयात ग्रामसमिती अध्यक्ष बाळासाहेब कोणकेरी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळगोंडा पाटील, जिल्हामंत्री सचिन जाधव, माजी ग्रामसमिती अध्यक्ष अरूण पाटील, ग्रामसमिती सदस्य काशिनाथ मोर्ती, प्रकाश गोरुले, प्रमोद धनवडे, चंद्रकांत कोडोळी, चंद्रशेखर मोळदी, विरूपाक्ष हुदली, महादेव भकरी, वसंत नाईक आदी उपस्थित होते.
