Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मासेवाडीत 'जलजीवन मिशन'च्या पाईप लाईनचा शुभारंभ


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
मासेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जलजीवन मिशन योजनेच्या गावांतर्गत वाढीव पाईप लाईन व सोलर सिस्टमचे उदघाटन करण्यात आले. या पाईपलाईनचे उदघाटन ज्येष्ठ नागरिक बाबू संकपाळ व बाबू निकम यांच्या हस्ते झाले. यामुळे गावाला शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आहे. 

यावेळी  सरपंच  रोहिणी रेडेकर, उपसरपंच दशरथराजे पाटील, ग्रा.पं सदस्य दशरथ कुपेकर ,चाळु कांबळे, दर्शना नवाळे, द्रोपदा कोकितकर, ठेकेदार सदानंद पाटील, परशराम कापसे,जोतिबा टक्केकर, अशोक टक्केकर, विजय रेडेकर, रामदास टक्केकर, विष्णू पाटील, शिवराम कापसे, दिनकर कापसे,सुरेश कुपेकर,संतोष मोहिते, दिनकर नवाळे, पिरगोंडा कापसे, सचिन पाटील, अजिंक्य टक्केकर, तानाजी कांबळे, सुनील पाटील,सुहास कापसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.