Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयाचा सुशांत गुरव एम.ए.समाजशास्त्रमध्ये द्वितीय


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयाचा सुशांत भिमराव गुरव या विद्यार्थ्याने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत एम.ए. समाजशास्त्रमध्ये ७७.८१ टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

सुशांतला संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांचे प्रोत्साहन तसेच सचिव व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, डॉ.एस.डी. सावंत, डॉ.आर.पी.हेंडगे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.