Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कौलगे येथे शिवसेनेकडून आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे वाटप


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
कौलगे येथील दोनशे नागरिकांना शिवसेनेच्या( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे (आभा) वाटप करण्यात आले.


यावेळी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, तालुका प्रमुख दिलीप माने, गडहिंग्लज उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.