नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील काही खात्यांचे पुनर्वाटप करण्यात आले. किरण रिजिजू यांना कायदामंत्री पदावरून हटविण्यात आले.
किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रालय तर राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त किरेन रिजिजू यांच्याकडील कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार सोपवला आहे.

