Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला मोहरम निमित्त ताबूत भेटीचा कार्यक्रम

                                                 (छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजला मोहरम निमित्त शहरातील तीन ठिकाणच्या ताबूत भेटीचा कार्यक्रम सकाळी पार पडला. येथील नेहरू चौकात ताबूत भेट झाली.




यावेळी मुल्ला मस्जिद, खलीफ मस्जिद, मकानदार मस्जिद येथील ताबूत भेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी ताबूत विसर्जनानंतर मोहरमची सांगता होणार आहे.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.