Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मनसेच्या सरचिटणीस रिटाताई गुप्ता कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटाताई गुप्ता यांचे स्वागत करताना जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह इतर पदाधिकारी.


कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटाताई गुप्ता कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना त्यांनी ग्रामीण भागात पक्षासाठी काम करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असून त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणून बळकटी दिली पाहिजे. यासाठी पुढील पंधरा दिवसात इच्छुक महिला पदाधिकारी यांच्याशी सवांद साधून कोल्हापूर ग्रामीणची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे सांगितले.




यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे,  जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ सुधीर सुप्पल तसेच तालुका अध्यक्ष अनिल निऊंगरे, अशोक पाटील, राजू चव्हाण, आनंदा घंटे चंद्रकांत सांबरे, अभि कीर्तिकर, वैभव माळवे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.