Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गडहिंग्लज तालुक्यातील विद्यार्थ्यांची चमक

                                                              संग्रहित छायाचित्र 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता पाचवी) व पूर्व  माध्यमिक ( इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत गडहिंग्लज तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत  घवघवीत यश संपादन करून चमक दाखवली. या निकालाची सविस्तर माहिती गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी दिली. 



या परीक्षेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे -


इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून मनाली मारुती पाटील- विद्या मंदिर जखेवाडी ९०.६६, ओम परमेश्वर हिरेमठ- केदारलिंग हायस्कूल कडगाव 88, रुद्रप्रताप राजेंद्र खांडेकर- विद्या मंदिर लिंगनूर कसबा नूल 88, अक्षता राजकुमार जाधव- प्राथमिक विद्यामंदिर करंबळी 87.33, तनिष्का गौतम माळी- प्राथमिक विद्यामंदिर करंबळी 87.33, अवंतिका विनायक शिंदे- श्री व्ही के चव्हाण पाटील विद्यालय नेसरी 85.33, शरण्या संजय पाटील- केंद्र शाळा हडलगे 84, सायली अभिजीत काटे- विद्या मंदिर जखेवाडी 83.33, श्रीहरी युवराज पाटील- विद्या मंदिर जखेवाडी 83.33, श्रीराज विलास रणदिवे- केदारलिंग हायस्कूल कडगाव 83.33, तनिष्का युवराज मोटे- प्राथमिक विद्यामंदिर करंबळी 83.33, समीक्षा संदीप मोरे- विद्या मंदिर लिंगनूर कसबा नूल 83.33, श्रेयस नामदेव कांबळे- एस एस हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज नेसरी 83.33, स्वराली श्रीनाथ पाटील- प्राथमिक विद्यामंदिर करंबळी 82.66.



शहरी विभागातून राजवर्धन शैलेंद्र पाटील- छत्रपती शिवाजी विद्यालय 92.66, ऋतुराज प्रकाश येसरे- छत्रपती शिवाजी विद्यालय 91.33, स्तुती संतोष चौगुले- किलबिल विद्यामंदिर गडहिंग्लज 91.33, अद्वैत आनंद पाटील- छत्रपती शिवाजी विद्यालय 91.33, अमेय बाळासाहेब देसाई- छत्रपती शिवाजी विद्यालय 90, रुद्र संदीप बाबर- छत्रपती शिवाजी विद्यालय 90, समर्थ सुंदर पाटील- छत्रपती शिवाजी विद्यालय 88, अरुण श्रावण आरबोळे- छत्रपती शिवाजी विद्यालय 88, अनघा संगाप्पा श्रेष्ठी- छत्रपती शिवाजी विद्यालय 84, वैष्णवी सुरेश मेटकुपी- छत्रपती शिवाजी विद्यालय 84, पूर्वी अमित रणदिवे- छत्रपती शिवाजी विद्यालय 83.33, प्रणिती प्रसाद देशपांडे- छत्रपती शिवाजी विद्यालय 83.33, अथर्व दयानंद पाटील- बॅरिस्टर नाथ पै विद्यालय गडहिंग्लज 82.66, अथर्व विष्णू बुटे- छत्रपती शिवाजी विद्यालय 82.66, स्वरा दयानंद खतकर- छत्रपती शिवाजी विद्यालय 82, अनुष्का रमेश देसाई- छत्रपती शिवाजी विद्यालय 82, कल्पित राजेश पाटील- छत्रपती शिवाजी विद्यालय 81.33, समीक्षा सुधीर देसाई- किलबिल विद्यामंदिर गडहिंग्लज 80.66, सफिया अब्दुल मुल्ला- छत्रपती शिवाजी विद्यालय 80.66, शौर्य दयानंद खतकर- छत्रपती शिवाजी विद्यालय 79.33, रिया संदीप तोरस्कर- छत्रपती शिवाजी विद्यालय 78.66, अथर्व संभाजी होडगे- सौ विजयमाला शिंदे हायस्कूल 78.66.




इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून पियुष संदीप केसरकर- एस एस हायस्कूल अँड कॉलेज नेसरी 76.66, निवेदिता पांडुरंग सागर- विद्या मंदिर शिप्पुर  तर्फ आजरा 74.


समृद्धी पांडुरंग लोहार- विद्या मंदिर नौकुड 70, प्रथमेश राजाराम कुंभार- हिरण्यकेशी विद्यालय हरळी खुर्द 68. 66, मेघराज मारुती देसाई- हिरण्यकेशी विद्यालय हिरलगे 68.66, विघ्नेश संजय केसरकर- न्यू इंग्लिश स्कूल कौलगे 68, अनुष्का सदाशिव कांबळे 56.37.



शहरी विभागात पूर्वा सुरेश गुरव- सौ विजयमाला शिंदे हायस्कूल 86.66, वरद बाळकृष्ण कदम- जागृती हायस्कूल 86.66, तनिष्का नामदेव बेलवाडकर- जागृती हायस्कूल 86.66, राजस्विनी आनंद पाटील- जागृती हायस्कूल 86, सर्वेश सुधाकर पाटील- सौ विजयमाला शिंदे हायस्कूल 84, हर्षिता अनिल खोपकर- गडहिंग्लज हायस्कूल गडहिंग्लज 82.66, अदिशा दत्तात्रय शेवाळे- जागृती हायस्कूल 82.66, कल्पना बसवराज चिगरी- सौ विजयमाला शिंदे हायस्कूल 76, अद्वैद सुनील चव्हाण- सौ विजयमाला शिंदे हायस्कूल 75.33, मनाली अरुण चौगुले- जागृती हायस्कूल 74, श्रुती प्रकाश येसरे- जागृती हायस्कूल 73.33, श्रिया नंदकुमार गावडे- जागृती हायस्कूल 72.66, सृष्टी संजय बांदेकर- जागृती हायस्कूल 71.33, समर्थ पांडुरंग नारे- सौ विजयमाला शिंदे हायस्कूल 71.33, स्वराली रवींद्र देसाई- जागृती हायस्कूल 70, दीप हणमंत धुरे- साधना हायस्कूल गडहिंग्लज 69.79 या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.