Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याने गडहिंग्लजमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

                                               (छायाचित्र : मज्जिद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत आमदार हसन मुश्रीफ यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतल्याने गडहिंग्लज येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी साखर व पेढे वाटप करून आनंद साजरा केला.




यावेळी उदयराव जोशी, महेश सलवादे, सतीश पाटील, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.