Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

म्हाळेवाडी येथील तुकाराम कांबळे यांचे निधन



चंदगड : म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील रहिवासी तुकाराम धोंडीबा कांबळे (वय 75) यांचे  शनिवार दि. 29 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे. ते  चंदगड येथील नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे निवृत्त शिपाई होते.


जगतापवाडी (ता. गडहिंग्लज) येथील विद्या मंदिरचे सहाय्यक शिक्षक सुनील कांबळे व होसूर (ता. चंदगड) येथील ना. सी. पाटील हायस्कूलचे शिक्षक सुधीर कांबळे यांचे ते वडील होत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.