Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहात दिल्या शुभेच्छा 


वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांचा वाढदिवस शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना प्रा. विश्वजित कुराडे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. करंबळी येथील प्राथमिक विद्या मंदिर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 




ॲड. दिग्विजय कुराडे यांना शुभेच्छा देण्यासाठी नंदाताई बाभुळकर-कुपेकर, नुलचे भगवानगिरी महाराज, हरीकाका गोसावी ऋग्वेदी भागवत यमकनमर्डी मठाचे पीठाधीश डॉ.आनंद उर्फ नरसिंह गोसावी, गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, बी. एन.पाटील-गिजवणेकर, चंद्रकांत सावंत, उदय जोशी, राजेखान जमादार, ठाकरे पक्ष शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख रियाजभाई शमनजी, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, सोमगोंडा आरबोळे, रमेश आरबोळे, प्रकाशभाई पत्ताडे, विक्रम पाटील,  संग्रामदादा अडकूरकर, अजित पाटील कोवाड, आप्पा शिवणे, ॲड. सतीश इटी,  युवराज बरगे, गणपतराव डोंगरे, किरण कदम, वैभव साबळे, शिवाजीराव भुकेले, ॲड. शरद दबडे, आप्पासाहेब जाधव नेर्लीकर, प्रा.एस.आर.पाटील, जयसिंग पाटील, प्रकाश माने, दत्तात्रय पाटील, विजय मोहिते, पृथ्वीराज पाटील, राजू कांबळे  (अत्याळ), शहाजी पाटील, किरण पाटील, बाळासाहेब देसाई मंचेकर, शशिकांत पाटील, शहाजी पाटील, शरद पाटील, उदय देसाई, विशाल पाटील ग्रुप, मोरया ग्रुप कडगाव, (कडगाव), एकनाथ गवस, सदाशिव पाटील, भिकाजी पाटील  (करंबळी), बापूसाहेब देसाई, प्रकाश मोदर धनाजी पाटील, मानसिंग पाटील इंचनाळ, बाजीराव खोत बड्याचीवाडी, बाबुराव बसाण, अभिजित कदम लिंगनूर,  (इंचनाळ), दत्तात्रय देसाई, बाळासो देसाई (ऐनापूर), ॲड. अप्पासाहेब जाधव नेर्लीकर, अजित पाटील (वस्ताद), राजू कुलकर्णी, सुदर्शन चव्हाण,  नंदू देसाई, प्रशांत देसाई, तमन्ना पाटील (दूंडगे), सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे (मुगळी), कुमार पाटील, सचिन मुळे, अरविंद पोटजाळे, जोतिबा काळे (गिजवणे), भीमराव कोमारे, वीरसिंग बिलावर, संजय तराळ, विजय मोरे, अमर मांगले, अजित पाटील (वस्ताद ग्रुप), रणजित कदम, विनायक नेवडे ,सिकंदर सौदागर, श्रीनिवास पाटील, रोहन पाटील सचिन रायकर शिप्पूर, शिकाप कल्याणी हेब्बाळ, विनायक मोरे वडरगे, रणजित कदम, शंभूराजे देसाई हिरलगे, प्रशांत पन्हाळकर, नितीन सावेकर,जखेवाडी, सरपंच आनंदा पाटील, अशोक जगताप, आनंदा सुतार,बाबुराव पाटील, किरण जगताप बेकनाळ , संजय रेडेकर,  प्रशांत पाटील,  बाजीराव कांबळे,  रोशन वंटमुरे, सुनील पाटील,  दत्तात्रय गोरुले,  विठ्ठल पेडणेकर,  नितीन सनदी महागाव, सुजित चव्हाण कौलगे, आकाश करमरे माद्याळ, नातू चव्हाण, मोहन बारामती, भैरू बारामती, विनायक घेवडे, रणदिवे गुरुजी, अमोल कळसगोंडा, प्रकाश तेलवेकर गडहिंग्लज, अक्षय कित्तूरकर भडगाव,  शिरीष पाटील, विक्रम पावले, ॲड. सयाजी पाटील, विविध गावांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.




गडहिंग्लज येथील साने गुरुजी सेवकांची पतसंस्था येथे पार पडलेल्या या अभीष्टचिंतन कार्यक्रमास  शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्रा.पौर्णिमा कुराडे, श्री नंदनवाडे गुरुजी, श्री पेडणेकर, एम.के.सुतार, पापा चौगुले, बसवराज आजरी, आदीसह प्रा.विश्वजित कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, रजिष्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर यांच्यासह विद्या संकुलातील सर्व  प्राध्यापक, शिक्षक व स्टाफ, तालुक्यातील विविध गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.