Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ



नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात आज सकाळी झालेल्या समारंभात न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना पदाची शपथ दिली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.