Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

के. आय. टी कॉलेजचे प्रा. रोहीत घुळाण्णावर यांना पीएच.डी



गडहिंग्लज (प्रतिनिधी): के. आय. टी. महाविद्यालय कोल्हापूर येथील मेकॅनिकल विभागाचे सहाय्यक प्रा. रोहित दुंडाप्पा घुळाण्णावर यांनी विजयवाडा आंध्रप्रदेश विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून नुकतीच पीएच.डी.पदवी संपादन केली.


"कंडिशन मॉनिटरिंग अँड डायग्नोसिस ऑफ गिअर बॉक्स युजिंग मशीन लर्निंग"हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. संस्थेचे चेअरमन साजिद हुदली, संचालक डॉ. मोहन वानरोट्टी यांचे प्रोत्साहन तर डॉ.ए.जगदीश यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. वडील जागृती हायस्कूल गडहिंग्लजचे सेवानिवृत्त शिक्षक डी.सी.घुळाण्णावर व आई सौ. मालती यांचे सहकार्य मिळाले. कमी वयात मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.