आजरा : कर्पेवाडी (ता.आजरा) येथील आण्णासाहेब धोंडीबा देसाई-मांडरे (वय ८८)यांचे निधन झाले. महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्रा.मुकुंद मांडरे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार (दि.१३) सकाळी आहे.

