Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ


नवी दिल्ली :
महागाईने सर्व सामान्य जनता होरपळली असताना आता पुन्हा घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 



या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेंतर्गत  500 रुपयाला मिळणारे गॅस सिलिंडरचा  दर 550 रुपये होणार आहे.  810 रुपयांना मिळणाऱ्या  सिलिंडरची किंमत आता 860 रुपये होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.