Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार सतेज पाटील उद्या चंदगड- गडहिंग्लज दौऱ्यावर



गडहिंग्लज (प्रतिनिधी): काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते, आमदार सतेज पाटील उद्या शुक्रवार दिनांक १३ जून रोजी चंदगड-गडहिंग्लज दौऱ्यावर आहेत.


सकाळी साडेनऊ वाजता पाटणे फाटा येथील अभी ग्राफिक्सचे उदघाटन, सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता चंदगड तालुका काँग्रेस कमिटी भेटी, दुपारी तीन वाजता विद्याधर गुरबे यांच्या नेसरी येथील संपर्क कार्यालयाचे उदघाटन, सायंकाळी पाच वाजता गडहिंग्लज येथे श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.