Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना 'हिंदी हवी कशाला?’ पुस्तक भेट


मुंबई :
आज विधानभवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विविध संपादकांनी हिंदीसक्तीविरोधात लिहिलेल्या लेखांचे संकलित ‘हिंदी हवी कशाला?’ पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभापती राम शिंदे ह्यांना भेट दिले.




यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विधानसभा गटनेते भास्कर जाधव, शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू, उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान, आमदार सुनिल राऊत, आमदार जगन्नाथ अभ्यंकर, आमदार महेश सावंत, आमदार बाळा नर, आमदार संजय देरकर उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.