गडहिंग्लज : येथील नदीवेस भागातील मुल्ला मस्जिद जवळील शाफीया दस्तगीर मुल्ला (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुली, एक मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे. येथील अमन मुल्ला यांच्या त्या आई होत. धार्मिक (जियारत) विधी उद्या मंगळवार दिनांक २६ रोजी सकाळी आहे.
शाफीया मुल्ला यांचे निधन
July 25, 2022
0