Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुरुलिंगया स्वामी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त मुगळी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

मुगळी: गुरुलिंगया स्वामी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर व न्यू इंग्लिश स्कूल मधील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

जरळी( वार्ताहर):
मुगळी( तालुका गडहिंग्लज) येथील गुरुलिंगया स्वामी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर व न्यू इंग्लिश स्कूल शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यादेवी लोहार, के.डी.धनवडे, शंकर कोले, सुरेश चव्हाण, रमेश चौगुले, संतोष भोसले, निजगुनी स्वामी, प्रियंका आरबोळे, मुकुंद शिंदे, सुनील सागर, प्रवीण कंदगल, सुनील कांबळे, स्मिता खडके,  महेंद्र रननवरे, परसराम महाजन, दत्तात्रेय संगममित्र,अनिल शिंत्रे, संग्रामसिंह महाडिक, किशोरी मठपती, नीलम घोटणे, पूजा शिवारे, मनीषा शिंदे, महादेवी यादव, स्वरा मुसळे, श्रीनंदन सुतार, सुरेश यादव, अनिल जोशीलकर, अनिता शिंदे, सविता चौगुले, वंदना महाडिक, अश्विनी कांबळे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.