Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवरात्रीच्या शुभ प्रसंगी पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा

शैलपुत्री देवीचीही केली प्रार्थना 


नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी): 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या प्रारंभी पंतप्रधान मोदी यांनी शैलपुत्री देवीची प्रार्थना केली आणि देवीच्या कृपेने सुख, आरोग्य आणि सौभाग्य लाभो, अशी कामना केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.