गडहिंग्लज शहरासह तालुक्यात गौरी पूजन उत्साहात
![]() |
| गडहिंग्लज : येथील वडरगे रोडवरील मांगलेवाडी येथे गौरी पूजन करताना महिला वर्ग. (छाया : मज्जीद किल्लेदार) |
गडहिंग्लज ( प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरासह तालुक्यात गौरीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. घरोघरी सर्वांनी गौराईचे पूजन केले.
बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचे स्वागत मोठ्या उत्साहात भक्तानी केले आहे. आज शनिवार ३ सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचेही आगमन झाले. सर्वांनी गौरी पूजन मोठ्या भक्तीभावाने केले.
आली गौराई अंगणी... (अधिक छायाचित्रे पहा)👇
(सर्व छायाचित्रे : मज्जिद किल्लेदार, गडहिंग्लज)









