बेळगाव (प्रतिनिधी) : उद्यमबाग येथील वेगा हेल्मेटचे संस्थापक प्रेमराज झुमरलालजी चांडक यांचे आज सोमवार दि. 26 सप्टेंबर रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नानावाडी येथील 'राजलीला' या निवासस्थानी लोकांनी गर्दी केली होती.
वेगा हेल्मेटचे संस्थापक प्रेमराज झुमरलालजी चांडक यांचे निधन
September 26, 2022
0