नवी दिल्ली ( सौजन्य : पीआयबी): केंद्रीय लोक सेवा आयोगाकडून सप्टेंबर 2022 मध्ये विविध पदासांठी भरती प्रक्रिया पार पाडली होती. त्याचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या टपालाने तसे सूचित करण्यात आले आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेचे अंतिम निकाल जाहीर
November 01, 2022
0