Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत


नागपूर :
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.