Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवसेनेकडून शुभेच्छा


कोल्हापूर :
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक अविनाश माने व त्यांचे सहकारी यांना शिवसेनेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुंखे, तालुका प्रमुख विनोद खोत, उपतालुका प्रमुख शांताराम पाटील, महिला संघटिका अश्विनी देसाई, शिवसेना शाखा प्रमुख हलसवडे अभिजित पाटील, महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.