कोल्हापूर : कोल्हापूर येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, न्यू काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डाॅ. रविंद्र कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यू काॅलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

