Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसुरचंपू येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा हसुरचंपू यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी अप्पासाहेब शिपुरे, ज्येष्ठ  शिवसैनिक बाळू खिचडी, संभाजी येरुडकर, शाखाप्रमुख मारुती कमते, शकील मुल्ला, चंद्रशेखर खवणे, आनंदा गोंधळी, सचिन कोकणे, आप्पासाहेब फुटाणे, बाळकृष्ण इंगळे, संजय चव्हाण यांच्यासह सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

शाखाप्रमुख मारुती कमते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 

दरम्यान, या कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेना शाखा हसुरचंपूचे शाखाप्रमुख मारुती कमते यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांसह शिवसैनिकांनी श्री.कमते यांना शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.