Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर


कोल्हापूर (जिमाका):
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिनांक 11 रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.20 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कणेरी मठकडे प्रयाण. दुपारी 12.35 वाजता कणेरी मठ येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.