Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"आम्ही भारतीय गडहिंग्लजकर" यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

                             (छायाचित्र: मज्जीद किल्लेदार)

गडहिंग्लज(प्रतिनिधी):
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती "आम्ही भारतीय गडहिंग्लजकर" यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी माजी प्राचार्य सुभाष पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.एम.एस.बेळगुद्री, सिद्धार्थ बन्ने, रफिक पटेल, नागेश चौगुले, अरविंद बारदेस्कर, रमजान अत्तार, महावीर दसुरकर, बसवराज आजरी, साताप्पा कांबळे, प्रा.आशपाक मकानदार, सुरेश दास, कुमार पाटील, युवराज बरगे, कौसरली मुलानी,श्री.थरकार, सौ. बेनिता डायस, सौ. सावित्री बोरगावे, रमेश रिंगणे, विठ्ठल भमाणगोळ, सुरेश पवार , प्रा. शिवाजीराव भुकेले, किरण कदम यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.