Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पंचमहाभूत लोकोत्सवाचे नोडल ऑफिसर तानाजी सावंत यांचा सत्कार


कणेरी मठ (कोल्हापूर):
सिद्धगिरी कणेरी मठ येथे परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते पंचमहाभूत लोकोत्सवाचे नोडल ऑफिसर तानाजी सावंत यांना मिळालेल्या विविध शासकीय पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सेंद्रिय शेती प्रयोगशील उत्पादक पी.डी.सावंत यांच्यासह शंकर पाटील, माणिक पाटील टिळेकर, डॉ.संदीप पाटील, राजेश डाके, यशोधन बारामतीकर, दीपिका पाटील यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या सत्काराने आपले नैतिक बळ वाढल्याचे मनोगत श्री. सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.