Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसुरचंपूत शिवसेना शाखेच्या वतीने शिवजयंती व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसुरचंपू शिवसेना शाखेच्या वतीने शिवजयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.




प्रतिमेचे पूजन कृष्णानंद स्वामी महाराज जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखा प्रमुख मारुती कमते, शकील मुल्ला, संभाजी यरुडकर, राजू गोटूरे, आनंदा माने, चंद्रशेखर खवने, किरण पोवार, विजय पोवार, शिवसैनिक, शिव बसव दलचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.