गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख संतोष चिकोडे, उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे यांच्या प्रयत्नातून गडहिंग्लज शिवसेना शहर कार्यालयात बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ.राजश्री मोहिते, ममता खोत यांच्यासह अन्य डॉक्टरांनी तपासणी केली.
शिवसेना शाखाप्रमुख संभाजी येरुडकर, सुशील विभूते, जयश्री गडकरी, सुनीता जरळी, रुकसाणा नदाफ, वनीता आडसूळे, मनीषा माने, गीता पाटणे, विमल गडकरी उपस्थितीत होते.

