Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत आनंदाचा शिधा वाटप

हलकर्णी : आनंदाचा शिधा किटचे वाटप करताना उपसरपंच सलीम यमकनमर्डी, विजय शेरवी, आप्पासाहेब टोणपी, शिवानंद मठपती व इतर.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३२व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने हलकर्णी येथे आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले. शिधापत्रिकाधारकांना किटचे वेळेत वितरण केल्याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.                


यावेळी उपसरपंच सलीम यमकनमर्डी, तंटामुक्त उपाध्यक्ष विजय शेरवी, ग्रामपंचायत सदस्य अविनाश दुध्यागोळ, शिवानंद मठपती, पापूल हचनमनी, अझरूद्दीन मालदार, आर्यन टोणपी,  रेशन दुकानदार आप्पासाहेब टोणपी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.