Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जम्मू काश्मीरमध्ये पाच जवान शहीद

जम्मू काश्मीर : येथील पुंछ येथे भारतीय सैन्याच्या वाहनावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. पुंछ भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा उठवत दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यातील जखमी जवानांना तातडीने राजौरी येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.