गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील श्रीमती गौरवा निंगाप्पा राजगोळे यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दोन लाख रुपयांचा धनादेश सरपंच करवीर उथळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच मोहसीन मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य रमेश पुजेरी, मंडळ कृषी अधिकारी एच .बी .बोंगे, श्री.सीताप, कृषी सहायक श्री.गुजर, कृषी मित्र रियाज जमादार उपस्थित होते.

