Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासगी आराम बस दरीत कोसळली; १२ जणांचा मृत्यू

मुंबई : रायगड जिल्ह्यातील जुन्या मुंबई- पुणे राजमार्गावर शनिवारी खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २७ जण जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.