Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे व इतर. 
                          (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)


गडहिंग्लज (प्रतिनिधी): कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.




संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, प्रा. तानाजी चौगुले, श्री मुनीव, समीर देवार्डे उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला. स्वागत शरद कांबळे तर सूत्रसंचालन सौ. निर्मला बारदेस्कर यांनी केले. आभार प्रतिभा जाधव यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.