Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसुरचंपूत शिवसेनेच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसुरचंपू शिवसेना शाखेच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी बुंदी वाटप करण्यात  आले. शाखा प्रमुख मारुती कमते शकील मुल्ला, संभाजी यरुडकर, राजू गोटूरे, आनंदा माने, चंद्रशेखर खवने, किरण पोवार, विजय पोवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.