Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत लाईफ केअर मेडिकलचे उदघाटन

हलकर्णी: लाईफ केअर मेडिकलचे उदघाटन करताना डॉ. सुरेश हत्तरकी, संतोष पाटील ,जयकुमार मुन्नोळी व इतर.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथे लाईफ केअर मेडिकल व जनरल स्टोअरचे उदघाटन डॉ. सुरेश  हत्तरकी व जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.



                                                                     

यावेळी माजी जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, भीमाप्पा शिखरी, मलिक कादरभाई, कुतुबुद्दीन कादरभाई, मेडिकलचे मालक सोहेल कादरभाई, इलियास बारगीर, शिवकुमार ससुद्धी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.