Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कर्नाटक विधानसभा: काँग्रेस आघाडीवर

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मोजणीला सकाळपासून प्रारंभ झाला असून आताच्या घडीला प्राप्त झालेल्या माहितीनुसार काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. बेळगाव जिल्ह्यात  भाजप 67, काँग्रेस 74, जीडीएस 21, अपक्ष 2 जागांवर आघाडी आहे. पोस्टल मध्ये बेळगाव ग्रामीण मधून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील, यमकनमर्डीतून काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आघाडीवर आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.