Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसुरचंपूत शिवसेनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न



गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवसेना शाखा हसुरचंपू मार्फत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




या शिबिरात रक्त चाचणी, बीपी, शुगर तपासणी करण्यात आली. अनेक ग्रामस्थांना याचा लाभ झाला. शिवसेनेचे शाखाप्रमुख मारुती कमते, संघटक संभाजी येरुडकर, सचिव राजू गोटरे ,चंद्रशेखर खवणे ,गोविंद कुलकर्णी, राजू बिरंजे उपस्थित होते. लॅब टेक्निशियन, असिस्टंट डॉक्टर यांना गुच्छ देऊन  शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.