गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हसुरवाडी येथील ज्ञानसागर विद्यानिकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक व्हि.एन. बुगडीकट्टीकर अध्यक्षस्थानी होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुची महती आपल्या मनोगतातून व्यक्त करीत सर्व शिक्षकांचे पुष्प देऊन गौरवण्यात आला. यावेळी आर. पी.पाटील, व्ही. व्ही.पाटील, ए. जी. रेडेकर, एस.बी.नाईक, आर. आर. कांबळे, ओ.पी. भोसले,एस. ए. दिवटे यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

