Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळे गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाला "नवसंजीवनी"

उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन व 100 खाटांच्या फिल्ड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा


                                       सर्व छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार 


गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन व 100 खाटांच्या फिल्ड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाला नवसंजीवनी मिळाली आहे. या लोकार्पण सोहळ्याचे हे छायावृत्त.....








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.