Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मनवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ गीता रेडेकर यांची निवड



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मनवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ गीता निंगाप्पा रेडेकर याची एकमताने निवड करण्यात आली. उपसरपंच सौ. वैभवी विजय लोखंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर ही निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर होते.



यावेळी ग्रामपंचायत सदस्य  नवलाप्पा कलगोंडा, पांडुरंग लोखंडे, सौ वैभवी लोखंडे, सौ गीता रेडेकर, कु शालन नावलगी, श्रीमती कमल कांबळे यांच्यासह ग्रामसेवक विजय जाधव, कर्मचारी दूंडाप्पा पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.