Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुंडगे येथील बजरंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन किरण पाटील यांचे निधन



गडहिंग्लज : दुंडगे येथील बजरंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन किरण आण्णपगोंडा पाटील (वय ६५ वर्षे ) यांचे काल रात्री हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नात असा परिवार आहे. हिरा शुगर संकेश्वरचे माजी संचालक उदयकुमार देसाई यांचे ते मोठे बंधू होत. रक्षा विसर्जन उद्या दि.२१ रोजी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.