Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक हारूण सय्यद

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून नव्याने कार्यकारणी जाहीर 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी गडहिंग्लजचे माजी नगरसेवक हारूण सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समितीची कार्यकारिणी जाहीर केली.



सदस्यांमध्ये वामन बिलावर (गडहिंग्लज), मेघा पाटील (भडगाव), रवींद्र यरकदावर (खणदाळ ), दूंडाप्पा घस्ती ( मुत्नाळ), दिलीप मोटे (करंबळी), सुरेश गाडीवड्डर (महागाव), सचिन देसाई (हिरलगे ), दिनकर वळतकर (तावरेवाडी), वसंत चौगुले (बसर्गे) यांचा समावेश आहे. या समितीचे सचिव म्हणून तहसीलदार  तर शासकीय प्रतिनिधी म्हणून गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.