Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे यश

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत वेदांत पोटे-पाटील व प्रमोद परीट प्रथम


शुभम देसाई  टेक्निकल पेपर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महागाव येथील संत  गजानन महाराज पॉलिटेक्निक मधील वेदांत पोटे-पाटील व प्रमोद परीट या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परिषदेने पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले. तसेच शुभम देसाई यांनी अशोकराव माने (वाठार), आयसीआरई (गारगोटी) व बापूजी साळुंखे (कोल्हापूर) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल पेपर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक पटकावले.




यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष ॲड. अण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले. प्राचार्या प्रा. रोहिणी पाटील व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.