Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत सर्व आरोग्य मंदिरांमध्ये जागतिक हिवताप दिन साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. नीलिमा धबाले यांच्या मार्गदर्शनाखाली  अंतर्गत सर्व आरोग्य मंदिरांमध्ये जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.




प्रत्येक प्रत्येक आरोग्य मंदिरामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. यावेळी हिवतापाची माहिती देण्यात आली. गावामध्ये कंटेनर सर्वे , कोरडा दिवस, राष्ट्रीय कीटकजन्य  रोग नियंत्रण कार्यक्रम याविषयी माहिती देण्यात आली. आरोग्यसेविका, आरोग्य सेवक यांनी ही माहिती दिली.




यावेळी डॉ. नीलिमा धबाले,  सुपरवायझर बाळासाहेब कुंभार, डी.एम. मुदीराज, आरोग्य सेविका अर्चना शिंदे, रिया साळुंखे, राजश्री सूर्यवंशी, सावित्री जाधव, निहाल मुल्ला, अभिषेक सहवासे, सरिता खोत, किरण सुतार, ए.एस. कांबळे यांच्यासह आरोग्य सेविका, आरोग्य सेविका उपस्थित होते.










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.