Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ५९.६३ टक्के मतदान



मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.


        


एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :  


बुलढाणा -  ५८.४५ टक्के


अकोला - ५८.०९ टक्के


अमरावती - ६०.७४ टक्के


वर्धा - ६२.६५ टक्के


यवतमाळ - वाशिम - ५७.०० टक्के.


हिंगोली -  ६०.७९ टक्के


नांदेड -  ५९.५७ टक्के


परभणी - ६०.०९ टक्के

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.