Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकर हिने मिळविले 100 टक्के गुण



छत्रपती संभाजीनगर : येथील तनिषा रेणुका बोरमणीकर या विद्यार्थिनीने बारावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या यशाने तिच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.  तनिषा ही येथील देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यंदा देखील राज्यात निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.